डॉ. दीक्षित सरांचे नवनवीन व्हिडिओ पहा

0

डॉ. दीक्षित सरांचे नवनवीन व्हिडिओ पहा

प्रिय मित्रांनो, गेल्या काही महिन्यांत दीक्षित सरांनी महत्त्वाच्या विषयांवर काही व्याख्याने दिली आहेत. त्याचे व्हिडिओ 'ADORE ट्रस्ट/डॉ दीक्षित डाएट' यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत.

त्या व्हिडिओज ची यादी सोबत जोडलेल्या पीडीएफ मध्ये पहा!

कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, पहा आणि तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसह शेअर करा

Latest Videos by Dr Jagannath Dixit – 24Oct2026

हे संकलन कालक्रमानुसार मांडलेले आहे. वरील ओळीवर क्लिक केल्यास एक पीडीएफ (PDF) फाईल उघडेल, ज्यामध्ये संपूर्ण यादी दिलेली आहे.

Latest Videos by Dr Jagannath Dixit – Videos by Category 24Oct2026

हे संकलन श्रेणी/विषयानुसार मांडलेले आहे. वरील ओळीवर क्लिक केल्यास एक पीडीएफ (PDF) फाईल उघडेल, ज्यामध्ये विषयानुसार लावलेल्या सर्व व्हिडिओंची संपूर्ण यादी असेल.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts