मधुमेह तपासणी शिबिराचे शेवटचे चार दिवस

Loading Events

मधुमेह तपासणी शिबिराचे शेवटचे चार दिवस

08/06/2025 @ 07:30 am - 08/10/2025 @ 09:30 am

06 Aug 07:30 am - 09:30 am

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सदस्यांसाठी खुशखबर

मधुमेह तपासणी शिबिराचे शेवटचे चार दिवस

प्रिय सदस्य,
आमच्या नवीन लॉ कॉलेज रोडवरील सेंटरमध्ये
२ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२५ या कालावधीत
एचबीएवनसी व फास्टिंग इन्सुलिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

✨ विशेष सवलत:

एचबीएवनसी + फास्टिंग इन्सुलिन तपासणी – फक्त रु. ४००/- (सवलतीचा पॅकेज)

InBody मशीनद्वारे संपूर्ण शरीरातील फॅट्स, स्नायू इत्यादींची मोजणी – फक्त रु. १००/-

वेळ :

सकाळी ७:३० ते ९:३०

तपासणीचे पर्याय व शुल्क:

1. फक्त एचबीएवनसी तपासणी – रु. २००/- (उपाशी राहण्याची गरज नाही)

2. फक्त फास्टिंग इन्सुलिन तपासणी – रु. ३००/- (१०–१२ तास उपाशी राहणे आवश्यक)

3. दोन्ही तपासण्या (एचबीएवनसी + फास्टिंग इन्सुलिन) – फक्त रु. ४००/-

पत्ता :

डायबेटिस रिव्हर्सल कौन्सिलिंग सेंटर
अपेक्स कॉलनी, महिंद्रा शोरूम (नळ स्टॉप) च्या वरचा मजला,
लॉ कॉलेज रोड, एरंडवणे, पुणे – ४११००४

सूचना :

1. तपासणीचे रिपोर्ट्स दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५:३० पासून सेंटरवर देण्यात येतील.

2. रिपोर्ट्स व्हॉट्सॲप वर किंवा नातेवाईकांकडे देण्यात येणार नाहीत.

3. रिपोर्ट्स फक्त सदस्यांना प्रत्यक्ष देण्यात येतील, ज्यायोगे दीक्षित सरांना भेटण्याची सुवर्णसंधी लाभेल. ☺

अधिक माहितीसाठी संपर्क:

शिल्पा – ७०२८७ ८३७९४

विश्वास – ८४५९५ ४३५३४

सर्वांचे मनःपूर्वक स्वागत

सेंटरचे गुगल लोकेशन सोबत पाठवीत आहोत.

https://maps.app.goo.gl/dbB7T73hVzpTF6wq9?g_st=aw

Details

  • Start:
    Aug 06 @ 07:30 am
  • End:
    Aug 10 @ 09:30 am
  • Event Category:

Organizer

Venue