Blood Testing Camp at DRCC Nashik ( डीआरसीसी नाशिक येथे रक्त तपासणी शिबिर )

Loading Events

Blood Testing Camp at DRCC Nashik ( डीआरसीसी नाशिक येथे रक्त तपासणी शिबिर )

10/10/2025 @ 04:30 pm - 10/13/2025 @ 08:00 pm

10 Oct 04:30 pm - 08:00 pm

शुक्रवार, दिनांक १०/१०/२५ आणि शनिवार, दिनांक ११/१०/२५ आणि सोमवार, दिनांक १३/१०/२५ रोजी सायंकाळी ०४.३० ते ०८.०० या वेळात नाशिक सेंटरला (संपर्क: 9322260866 / 9322014152) येथे
एचबीए1सी
या टेस्ट साठी सवलतीत फक्त ₹१५०/- लागतील.
तसेच
रविवार, दिनांक १२/१०/२५ रोजी सकाळी ०८.०० ते १०.०० वाजता नाशिक रोड सेंटरला (संपर्क : 9922627096 / 9422704439) येथे
एचबीए1सी आणि फास्टिंग इन्सुलिन
या टेस्ट साठी सवलतीत फक्त ₹४५०/- लागतील.

टीप:
* फास्टिंग इन्शुलिन साठी (रात्रीचे जेवण झाल्यापासून १०ते१२ तास) उपाशीपोटी यावे.
* मधुमेहींनी सहा महिन्यांनंतर तसेच पूर्व मधुमेहींनी तीन महिन्यांनंतर दोन्ही टेस्ट करणे अनिवार्य आहे.
* रिपोर्ट्स व्हॉट्स ॲप वर तसेच दुसऱ्यांच्या हाती हवे असल्यास किंवा फक्त रिपोर्ट्स हवे असल्यास कोणतीही सवलत मिळणार नाही.
* नवीन सभासदांना पहिल्या वेळेस रिपोर्ट्स घ्यायला येतांना साधारणपणे एक/दिड तास वेळ काढून यावे लागेल.
* रिपोर्ट्स पुढील १५ दिवसांत घेऊन जावेत अन्यथा रिपोर्ट्स मिळणार नाहीत.

Details

  • Start:
    Oct 10 @ 04:30 pm
  • End:
    Oct 13 @ 08:00 pm
  • Event Category:

Organizer

Venue