आजची यशोगाथा : त्रिवेणी जानस्कर (२ मे २०२६)

0

आजची यशोगाथा : त्रिवेणी जानस्कर (२ मे २०२६)

परिचय पत्र

नाव : त्रिवेणी जानस्कर
वय: ४३ वर्षे
उंची: १५७ सेंमी
व्यवसाय: अन्न पदार्थ व्यवसाय
वास्तव्य: कामोठे , नवी मुंबई
समूह: ठाणे-मुंबई ग्रुप
मोबाईल: ७९७७००१५०९

२०२३ पासून मी ही जीवनशैली अंगीकारली आणि त्या वेळी माझे १७ किलो वजन कमी होऊन मधुमेह पूणपणे मुक्त झाला होता.
मात्र २०२४ मध्ये खाद्य व्यवसाय सुरू केल्यामुळे टाचदुखी आणि व्यायामात खंड आल्याने वजन परत ७ किलो ने वाढले.
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार पूर्ण करून, मी १ जून २०२५ पासून सुरू झालेल्या ९० दिवसांच्या चॅलेंज मध्ये ठामपणे सहभागी झाले.
माझ्या प्रवासातील टप्पे :
पहिला महिना → ३ किलो वजन कमी
दुसरा महिना → आणखी ३ किलो वजन कमी
तिसरा महिना → सातत्याने प्रगती
अंतिम निकाल (९० दिवसांनंतर)
एचबीए१सी : ५.९ → ५.६
वजन : ७६ → ६८
कंबर : १०४ → ८९
टाचदुखी : ९५% कमी
माझा सर्वात मोठा अनुभव : “परत पूर्वपदावर आल्याने माझा आत्मविश्वास आणि सकारात्मकता प्रचंड वाढली आहे.”
विशेष आभार : डॉ. जगन्नाथ दीक्षित सर, प्राप्ती गांधी मॅडम, मयुरेश नातू सर, कीर्ती लांडे मॅडम, चॅलेंज होस्ट मेघना भिडे मॅडम आणि टेक्निकल टीम मधील भक्ती जोशी मॅडम यांचे मनःपूर्वक आभार. तसेच मला सतत मोटीव्हेट करणाऱ्या नम्रता पाटील मॅडम, सुनील पवार सर आणि अर्चना कंद्रे यांचेही विशेष आभार.
हा प्रवास माझ्यासाठी एक नवी ऊर्जा, नवा आत्मविवश्वास आणि नव्या जीवनाची सुरूवात ठरला आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts