रविवार व्याख्यानमाला: वक्ते डॉ. नंदू मुलमूले
नमस्कार,
९ व्या वेटलॉस चॅलेंज प्रोग्राम मधील 'संडे लेक्चर सिरीज' अंतर्गत या रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता, प्रख्यात मानसोपचार तज्ञ व लोकप्रिय वक्ते डॉ. नंदू मुलमुले यांचे
' सफल जीवनाचे सहा स्तंभ'
या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे.
या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ सर्वांनी अवश्य घ्यावा.
कृपया Dr. Dixit Lifestyle YouTube Channel वरून लेक्चरमध्ये जॉईन व्हावे.
हे व्याख्यान मराठीत होणार आहे तरी ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी
