रविवारची व्याख्यानमाला: डॉ. दीक्षित आणि मास्टर शेफ विष्णू मनोहर! (३० ऑगस्ट २०२६)
संडे लेक्चर सीरिज
डॉ. दीक्षित आणि मास्टर शेफ विष्णू मनोहर!
डॉ. जगन्नाथ दीक्षित सर आणि सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची पहिली वहिली ‘मेजवानी’!
चला पाहूया ‘मेजवानी’चा अगदी पहिला एपिसोड दिक्षित सर यांच्या घरी . त्यातील धमाल, गप्पा आणि खास क्षण!
सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी १२७ किलोवरून ३० किलो वजन कसे घटवले, ते ऐका त्यांच्याच मिश्किल आणि खुमासदार शैलीत – दीक्षित डाएटच्या मदतीने केलेला हा प्रेरणादायी प्रवास!
आरोग्य, विनोद आणि मनमोकळ्या गप्पांचा सुंदर संगम – हा एपिसोड नक्की पाहण्यासारखा आहे! ❤️
विसरू नका ,नक्की पहा.
