अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर दीक्षित जीवनशैली आणणे – व्याख्यानाचे आयोजन
प्रिय सदस्यांनो, आम्हाला कळवताना आनंद होत आहे की डॉ. दीक्षित सर २५ एप्रिल ते १३ मे २०२६ या कालावधीत अमेरिकेच्या वेस्ट कोस्ट भागात असणार आहेत आणि “Dixit Lifestyle for Weight Loss & Diabetes Remission” या विषयावर व्याख्याने देणार आहेत.
या काळात जर कोणत्याही सदस्याला किंवा गटाला आपल्या भागात व्याख्यान आयोजित करायचे असल्यास, कृपया तारखा व इतर तपशील ठरवण्यासाठी राहुल देशपांडे यांच्याशी +1 (408) 775-1384 या क्रमांकावर संपर्क साधावा.
अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी मदत केल्याबद्दल धन्यवाद
