यशोगाथा : पिनाकिन देसाई (४ ऑक्टोबर २०२५)
परिचय पत्र
नाव: पिनाकिन देसाई
वय: ५९ वर्षे
उंची: १७५ से.मी.
वास्तव्य: सूरत, गुजरात
व्यवसाय: निवृत्त जनरल मॅनेजर (लार्सन अँड टुब्रो लि.)
समूह: ५३-डीएम रेव्ह
मोबाईल: ९८२५१२२६९१
माझी परिवर्तन कथा
मला गेल्या ९० दिवसांतील (१७ जून २०२५ पासून) डॉ. जगन्नाथ दीक्षित जीवनशैलीनंतर माझ्या आरोग्याबाबत काही उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे.
✅ ११ किलो वजन कमी (८९ किलो ➝ ७७.५ किलो)
✅ एचबीएवनसी ७.५% वरून ➝ ६.२% पर्यंत सुधारले
✅ सरासरी साखर १६८ वरून ➝ १३१ वर आली
✅ व्यायाम दिनक्रम: दररोज ६ किमी चालणे + २० किमी सायकलिंग (गेल्या महिन्यापासून सुरू)
✅ मधुमेहाची औषधे १००० मिग्रॅ दोनदा/दिवस ➝ ५०० मिग्रॅ एकदा/दिवस इतकी कमी


आता मला खूप हलके, ऊर्जावान आणि आनंदी वाटत आहे!
हे सर्वांशी शेअर करतोय कारण जीवनशैलीत बदल खरोखरच प्रभावी आहे!
आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि सक्रिय रहा — हेच स्वतःला आणि कुटुंबाला देण्यासारखी सर्वोत्तम भेटवस्तू आहे ❤️
मी डॉ. दीक्षित, त्यांचे सहकारी आणि या मोहिमेचा मनापासून आभारी आहे.
(मराठी अनुवाद: डॉ रत्नाकर गोरे)