महत्वाची माहिती : ७० किलो वजन असलेल्या व्यक्तीला कॅलरीजच्या रूपात ऊर्जेचा स्त्रोत काय असतो? (२ सप्टेंबर २०२५)

0

महत्वाची माहिती : ७० किलो वजन असलेल्या व्यक्तीला कॅलरीजच्या रूपात ऊर्जेचा स्त्रोत काय असतो? (२ सप्टेंबर २०२५)

महत्वाची माहिती

७० किलो वजन असलेल्या व्यक्तीला कॅलरीजच्या रूपात ऊर्जेचा स्त्रोत काय असतो?

एक आम प्रौढ़ व्यक्तीला रोज २००० कॅलरीजची आवश्यकता असते.

१) अॅडिपोज टिश्यूजमध्ये असणाऱ्या ट्रायग्ल्सराईड्स: १३ किलो म्हणजेच १,२०,००० कॅलरी
२) यकृतात असणाऱ्या ट्रायग्ल्सराईड्स ५० ग्राम म्हणजेच ४५० कॅलरी
३) स्नायूमध्ये असणाऱ्या ट्रायग्ल्सराईड्स: ३०० ग्राम म्हणजेच २७०० कॅलरी
४) यकृतात असणाऱ्या (ग्लूकोजपासून बनणाऱ्या) ग्लायकोजेन (१०० ग्राम) पासून ४०० कॅलरी
५) स्नायूमध्ये असणाऱ्या ग्लायकोजेन पासून (५०० ग्राम) २००० कॅलरी
६) रक्तामध्ये असणाऱ्या ग्लूकोज़ पासून (१५ ग्रॅम) ६० कॅलरी
म्हणजेच एकाद्या व्यक्तीने कुठल्याही अन्नाला स्पर्श केला नाहीं पण रोज ती फक्त हवे तितके पाणी पीत राहिली तरी ती व्यक्ती ६० दिवसांपर्यंत जिवंत राहू शकते.

(मराठी अनुवाद: श्री. सुधीर काळे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts