
आमचे मार्गदर्शक स्व. डॉ.श्रीकांत जीचकारांचे स्मरण (१४ सप्टेंबर २०२५)
महत्वाचा दिवस
प्रिय सदस्य, आज आमचे प्रेरणास्थान डॉ.श्रीकांत जिचकार यांची जयंती आहे.
सर्वांसाठी निरोगी आयुष्य या त्यांच्या ध्येयाप्रती आपण पुनः कटिबध्द होऊ या
दररोज किमान एका व्यक्तीला या जीवनशैली विषयी माहिती द्या आणि आमच्या “स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व” या ध्येयासाठी सहयोग द्या
