आजची यशोगाथा : शशिकांत सरोदे ( ८ फेब्रुवारी २०२६ )
परिचय पत्र
नाव: शशिकांत सरोदे
उंची: १६३ सेमी
वय: ४९ वर्ष
वास्तव्य: पुणे
*व्यवसाय: सर्विस
समूह: पिंपरी चिंचवड
मोबाईल: ९८२२८५९२६६
मला मधुमेह, वजन वाढ समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि 90 दिवसांचे चॅलेंज बद्दल माहिती मित्रा द्वारे मिळाली हे चॅलेंज ३१ मे पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. कुटुंबीय आणि मित्रांना खात्री नव्हती, पण मी पूर्णमनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले. मी पूर्ण शिस्त पाळली: जेवणाचे फोटो शेअर केले व्यायाम/क्रियाकलाप अपडेट केले आणि प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या
90 दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
एचबीएवनसी: सुरुवातीचे ७.८ → शेवटचे ६.५,
वजन: आधी ६७.३→ शेवटचे ६३.४,
कंबर: सुरुवातीची १००→ शेवटची ९८
इतर सुधारणा:
उत्साह वाढला आणि पॉझिटिव्ह विचार वाढले, आत्मविश्वास वाढला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे: खाण्याच्या लालसेवर नियंत्रण, शिस्त अंगीकारणे, मनोवृत्ती सुधारली.
या संपूर्णप्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणिप्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित आणि पाठक मॅडम, कविता मॅडम यांचा मनापासून आभारी आहे.
(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)


