आजची यशोगाथा : रेखा कालेकर ( १२ फेब्रुवारी २०२६ )
परिचय पत्र
नाव: रेखा कालेकर
वय: ४६ वर्षे
उंची: १६२ सेंमी
वास्तव्य: विरार (मुंबई)
व्यवसाय: गृहिणी
समूह: Mumbai PDND
मोबाईल: 8108863350
मला [आरोग्य समस्या: उदा. उच्च रक्तदाब, , वजन वाढ, सांधेदुखी इ.] यामुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मला यूट्यूब द्वारे 1 जून 2025 पासून सुरू होणाऱ्या डॉ. दीक्षित लाइफस्टाईल आणि 90 दिवसांचे चॅलेंज बद्दल माहिती मिळाली. हे चॅलेंज असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. कुटुंबीय आणि मित्रांना खात्री नव्हती, विशेषतः रक्षाबंधन, गणपती सारख्या सणांमुळे, पण मी पूर्णमनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले. मी पूर्णशिस्त पाळली: जेवणाचे फोटो शेअर केले व्यायाम/क्रियाकलाप अपडेट केले प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या.
पहिल्या महिन्यात मला अगदी उत्साही वाटू लागले, वजन २ किलोने कमी झाले, गोड खायची ओढ कमी झाली. पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली.
90 दिवसांनंतरचे अंतिम निकाल: एचबीएवनसी: [सुरुवातीचे] 6→ [शेवटचे]5.6%
वजन: [सुरुवातीचे] →93 [शेवटचे]88 किलो
कंबर: [सुरुवातीची] →133 [शेवटची]129 सेंमी
इतर सुधारणा: ऊर्जा वाढली, आळस कमी झाला.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे: वेळेवर जेवायची सवय लागली,सलाड आणि प्रोटीन किती महत्वाचे आहे याची जाणीव झाली.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर, लीना मॅडम, अनघा मॅडम आणि सर्व टीम यांची मनापासून आभारी आहे.
(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)c


