BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//adoretrust - ECPv5.14.0.4//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:adoretrust
X-ORIGINAL-URL:https://drdixitlifestyle.org
X-WR-CALDESC:Events for adoretrust
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20250101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20250802T073000
DTEND;TZID=UTC:20250810T093000
DTSTAMP:20260410T100741
CREATED:20250801T234601Z
LAST-MODIFIED:20250801T235423Z
UID:23415-1754119800-1754818200@drdixitlifestyle.org
SUMMARY:Blood Testing Camp @ PUNE
DESCRIPTION:Date: From 2nd Aug to 10th Aug \nTime: Daily 7.30am to 9.30am \nVenue: Diabetes Reversal Counselling Centre\, Pune \n 
URL:https://drdixitlifestyle.org/event/blood-testing-camp-pune/
CATEGORIES:upcoming
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://drdixitlifestyle.org/wp-content/uploads/2025/08/WhatsApp-Image-2025-08-02-at-4.25.57-AM.jpeg
END:VEVENT
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20250806T073000
DTEND;TZID=UTC:20250810T093000
DTSTAMP:20260410T100741
CREATED:20250806T102457Z
LAST-MODIFIED:20250806T103846Z
UID:23496-1754465400-1754818200@drdixitlifestyle.org
SUMMARY:मधुमेह तपासणी शिबिराचे शेवटचे चार दिवस
DESCRIPTION:पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सदस्यांसाठी खुशखबर \nमधुमेह तपासणी शिबिराचे शेवटचे चार दिवस \nप्रिय सदस्य\,\nआमच्या नवीन लॉ कॉलेज रोडवरील सेंटरमध्ये\n२ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२५ या कालावधीत\nएचबीएवनसी व फास्टिंग इन्सुलिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. \n✨ विशेष सवलत: \nएचबीएवनसी + फास्टिंग इन्सुलिन तपासणी – फक्त रु. ४००/- (सवलतीचा पॅकेज) \nInBody मशीनद्वारे संपूर्ण शरीरातील फॅट्स\, स्नायू इत्यादींची मोजणी – फक्त रु. १००/- \nवेळ : \nसकाळी ७:३० ते ९:३० \nतपासणीचे पर्याय व शुल्क: \n1. फक्त एचबीएवनसी तपासणी – रु. २००/- (उपाशी राहण्याची गरज नाही) \n2. फक्त फास्टिंग इन्सुलिन तपासणी – रु. ३००/- (१०–१२ तास उपाशी राहणे आवश्यक) \n3. दोन्ही तपासण्या (एचबीएवनसी + फास्टिंग इन्सुलिन) – फक्त रु. ४००/- \nपत्ता : \nडायबेटिस रिव्हर्सल कौन्सिलिंग सेंटर\nअपेक्स कॉलनी\, महिंद्रा शोरूम (नळ स्टॉप) च्या वरचा मजला\,\nलॉ कॉलेज रोड\, एरंडवणे\, पुणे – ४११००४ \nसूचना : \n1. तपासणीचे रिपोर्ट्स दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५:३० पासून सेंटरवर देण्यात येतील. \n2. रिपोर्ट्स व्हॉट्सॲप वर किंवा नातेवाईकांकडे देण्यात येणार नाहीत. \n3. रिपोर्ट्स फक्त सदस्यांना प्रत्यक्ष देण्यात येतील\, ज्यायोगे दीक्षित सरांना भेटण्याची सुवर्णसंधी लाभेल. ☺ \nअधिक माहितीसाठी संपर्क: \nशिल्पा – ७०२८७ ८३७९४ \nविश्वास – ८४५९५ ४३५३४ \nसर्वांचे मनःपूर्वक स्वागत \nसेंटरचे गुगल लोकेशन सोबत पाठवीत आहोत. \nhttps://maps.app.goo.gl/dbB7T73hVzpTF6wq9?g_st=aw\n—
URL:https://drdixitlifestyle.org/event/%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b9-%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b6/
CATEGORIES:upcoming
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://drdixitlifestyle.org/wp-content/uploads/2025/08/WhatsApp-Image-2025-08-06-at-3.46.40-PM.jpeg
END:VEVENT
END:VCALENDAR