रविवारच्या व्याख्यानमालेतील व्हिडिओ: हृदयविकाराचा प्रतिबंध आणि तो पूर्ववत करणे
नमस्कार,
९व्या वेटलॉस चॅलेंज प्रोग्राम मधील 'संडे लेक्चर सीरिज' मध्ये या रविवारी स.१०.०० वा आपण प्रसिद्ध ह्रदयविकार तज्ञ डॉ. सुशील शर्मा यांचे "हृदयविकाराचा प्रतिबंध आणि पूर्ववत करणे" या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान ऐकणार आहोत.