व्हिडिओ : डॉ.रत्ना आणि टीम बरोबर व्यायाम

0

व्हिडिओ : डॉ.रत्ना आणि टीम बरोबर व्यायाम

प्रिय सदस्य, आपल्यापैकी अनेकांनी घराबाहेर व्यायाम करण्याविषयी येणाऱ्या अडचणी आम्हाला कळवल्या होत्या.

सर्व सदस्यांसाठी आम्ही खुशखबर घेऊन आलो आहोत

आपल्या समन्वयक डॉ.रत्ना अष्टेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घरच्याघरी करण्याच्या व्यायामांचे video तयार केले आहेत..

आमच्या या टीम बरोबर व्यायाम करतांना तुम्हाला नक्कीच खूप आनंद वाटेल!

सर्व अडचणींवर मात करून आपल्या डाएट प्लॅननुसार ४५ मिनिटे व्यायाम करण्यासाठी आपणास शुभेच्छा…

हे video आपल्या सर्व सोशल मीडिया ग्रुपवर आपण शेअर करू शकता

*1. Stretching and Bending

*2. Surya Namaskar

*3. 45 minutes Exercise

*4. Knee Exercise

*5. Chair Exercises 3 sets

*6. Back Exercises

*7. Stomach Exercise

*8. Weights
https://youtu.be/epGiDxjUgYk

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts