आजची यशोगाथा : दीपक खोत ( २४ डिसेंबर )
परिचय पत्र
नाव: दीपक खोत
वय ३२
ईमेल: khotdeepak28@gmail.com
निवासस्थानः कुरुंदवाड
व्यवसाय: नोकरी
ग्रुप: KOL-SAN-SAT- 7th GROUP
मोबाईल: 9970569510
मला वजन वाढ, या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या.
मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि 90 दिवसांचे आव्हानाला बद्दल श्री दिग्विजय बंडगर सर व त्यांच्या टीम कडून माहिती मिळाली.
हे आव्हान 01/06/2025 पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. कुटुंबीय आणि मित्रांना खात्री नव्हती, विशेषतः श्रावण,गणपती उत्सव सारख्या सणांमुळे, पण मी पूर्ण मनाने हे आव्हान करण्याचे ठरवले.
मी पूर्ण शिस्त पाळली:
जेवणाचे फोटो साझा केले , व्यायाम/ क्रियाकलाप अपडेट केले
कार्यक्रम मध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या
पहिल्या महिन्यात मला प्रथम यश – वजन कमी, कबरेचा घेर कमी…असा बदल पाहिले.
पुढील महिन्यात अजून प्रगती झाली…. जसे वजन कमी, कबरेचा घेर कमी
जीवनशैलीत बदल ९० दिवसांनंतर अंतिम निकाल:
HbA1c: 5. 5 % → 5.5 %, वजन: सुरुवातीचे 98 किलो → शेवटचे 94 किलो,
कंबर: सुरुवातीची 117 सेमी → शेवटची 110 सेमी
इतर सुधारणा: ऊर्जा वाढ,
माझ्या आयुष्यातील सवा त मोठी जाणीव म्हणजे: उदा. खाण्याच्या तीव्र इच्छांवर नियंत्रण ठेवणे, शिस्त अंगीकारणे इत्यादी.
या संपूर्ण प्रवासात सतत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर, चिंतामणी बोडस सर, दिग्विजय बांदगर सर आणि अभिजीत भस्मे सर यांचा मनःपूर्वक आभारी आहे.
ही जीवनशैली अंगीकारून झालेला बदल एक आत्मविश्वास आणि एक आनंदीमय जीवन आपल्याला देतो.
सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद!
मराठी अनुवाद : मृगेन्दु जोशी


