आजचा प्रश्न: दररोज प्रत्येकाने किती पाणी प्यायला हवे ? ( ६ डिसेंबर )

0

आजचा प्रश्न: दररोज प्रत्येकाने किती पाणी प्यायला हवे ? ( ६ डिसेंबर )

आजचा प्रश्न

प्रश्न. दररोज प्रत्येकाने किती पाणी प्यायला हवे?

उत्तर. एखाद्या व्यक्तीने किती पाणी प्यावे हे खरेतर ती व्यक्ती किती प्रमाणात मूत्र विसर्जित करते यावरुन ठरवायला हवे. प्रौढ व्यक्तीने दररोज १.२५ ते १.५ लीटर मूत्र विसर्जित करणे अपेक्षित आहे.एवढे मूत्र विसर्जित होण्यासाठी साहजिकच तेवढे पाणीही प्यायला हवे.
उन्हाळ्यात ☀ आपल्याला भरपूर घाम येतो म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे लागेल तर हिवाळ्यात ☃ पाण्याची गरज कमी होईल.
सामान्यतः प्रत्येक व्यक्तीने २ ते ४ लीटर पाणी पिणे योग्य ठरेल.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts